'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत

Submitted by अप्पा जोगळेकर on
पुस्तकाचे नाव

'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे. असे मराठी घर नसेल, असा मराठी उंबरा नसेल, असे मराठी मन नसेल की जे पानिपतच्या पराभवाच्या आठवणीने कातर होणार नाही. अर्थातच या महायुद्धाच्या इतिहासाला ही जी उंची लाभली आहे ती प्राप्त करुन देण्याच्या श्रेयाचे हक्कदार नि:संशयपणे श्री. पाटील हेच आहेत. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही हे विशेष.

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६८

पुस्तकाचे नाव

उत्तर जाहीर करतो आहे.

या कोड्याचे निर्विवाद आणि एकमेव विजेते आहेत ऋषिकेष. ऋ तुझे अभिनंदन.
वल्लीने प्रयत्नाअंती लेखक ओळखला पण पुस्तक मात्र नाही ओळखता आले.

कोड्याचे उत्तरः
पुस्तकाचे नावः स्वराज्याची स्थापना
लेखकः नाथमाधव
आवृत्ती : पुनर्मुद्रण २००५ मधील
वेच्याचे पुस्तकातील स्थानः पान क्र. ११९ आणि १२० (प्रकरणः किल्ल्याचा भेद)

संकेताची गरज कदाचित पडेन,

सर्वर डाऊन झाल्यामुळे संकेत पुसटले ;) पुन्हा देतोय
संकेत १: सदर पुस्तकाच्या लेखकाच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो व हा पुरस्कार एका प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीला मिळाला आहे.

विश्वास बसू नये इतकी स्वस्त पुस्तके...

Submitted by श्रीकांत बोरवणकर on

मागे काही दिवसा पूर्वी मी पुस्तकविश्व वरील मित्रांना मदत मागीतली होती तेव्हा तोत्तोचान या पुस्तका विषयी पुन्हा एकदा कळले व ते खरेदी करण्या साठी http://www.nbtindia.org/AdvanceSearch.asp इथे शोधाशोध केली असता अनेक पुस्तके आढळली जी फारच स्वस्त होती. यातील काही लघुकथांचे अनुवाद मी फार पूर्वी खरेदी केले होते. त्यातील काही फार छान होते वाचून बरीच वर्षे झाल्यामुळे व ती पुस्तके माझ्या भारतातील घरी असल्याने नेमके त्या विषयी लिहिता येत नाही.

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६७

श्री. इंद्रराज पवार यांचा वेचा जवळजवळ सुटला असल्याने हा पुढचा वेचा देत आहे.

वेचा:
................
'पण त्या असुरांना त्याचं काय होय? नांव देवाचं, अन् खळगी भरायची यांची !'
असं बुवा अक्षरशः या हिंसेवर तुटून पडले. देवरूशा तें ऐकतच होता. त्याला सगळंच समजत होतं, असं नाहीं. पण आपली स्तुति चालली नाहीं, इतकं तर त्याला कळतचं होतं.
मग तो उडीद मंत्रून कीर्तनाला जमलेल्या श्रोत्यांवर झुगारूं लागला. बुवा म्हणाले,

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६६

पुस्तकाचे नाव

[कोड्याचे उत्तर जाहीर केले आहेच....पण कोड्याच्या सेटअपमध्ये एकाच पुस्तकाचे नाव प्रकाशित करता येते; इथे तर ८ पुस्तकांची नावे घेणे तसे गरजेचे आहे, पण तांत्रिकदृष्ट्या तसे होणार नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात जी.ए.कुलकर्णी यांचे 'काजळमाया' हेच पुस्तक देत आहे. धन्यवाद]

आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय असलेला "ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.." या खेपेस थोड्या वेगळ्या प्रकारे द्यावा असे वाटले म्हणून सर्वश्री सागर आणि वल्ली याना 'या खेपेस मी तो देत आहे' अशी विनंती केली, जी त्यानी मानली, म्हणून हा प्रयत्न.