`कार्डिओग्राम' निलिमा बोरवणकरांच्या पुस्तकाविषयी...
आजच्या लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणी - पुस्तकाचे पान ह्यात मी लिहिलेला पुस्तक परिचय प्रसिध्द झाला आहे. `कार्डिओग्राम' ह्या निलिमा बोरवणकरांच्या कादंबरीविषयी लिहिले आहे.
तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layo…
धन्यवाद.