ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६५
संकेतः वाचले असेल तर गरज नाही ( खरेच गरज नाही पडली संकेताची :))
एकमेव संकेत - सदर लेखकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. आणि कोकण प्रांतावर अधिकाराने लिहितात
या वेच्याचे विजेते आहेत - इंद्रराज आणि वल्ली. :)
टण्या यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत त्यावरुन त्यांनी ओळखले आहे याची खात्री वाटते.
तेव्हा उत्तर जाहीर करतो आहे.
पुस्तकाचे नावः गारंबीचा बापू
लेखकः श्री.ना.पेंडसे
वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्रमांक ८७ (२००९ च्या पुनर्मुद्रण आवृत्तीतील)
वेचा:
--------------------------
"मठ कुठं आहे?"
"तो पाहा कोपर्यांत?"
"ते उंचावरचं पांढरं घर?"