मानवी स्वभाव व वर्तन
मानवी स्वभावाच्या अनेकविध कंगोर्यांचा अभ्यास केल्यानंतर स्वभावाला औषध नाही या निष्कर्षाप्रत आपण नेहमी पोचत असतो. स्वभाव हा माणसाचा स्थायीभाव असून तो बदलणे कदापि शक्य नाही, असेच सर्व सामान्यपणे मानले जाते. माणसाचा स्वभाव, परिस्थितीच्या टक्क्या-टोणप्यातून घडत असतो. ज्या वातावरणात माणूस वाढत आहे ते वातावरण त्याच्या स्वभावाला आकार देत असते. त्यामुळे परिस्थिती बदलल्यास (किंवा बदलत्या परिस्थितीची जाणीव झाल्यास!) माणसाचा स्वभाव आपोआप बदलू शकतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात तसे घडताना दिसत नाही. म्हणूनच मानवी स्वभाव हा आनुवंशिक आहे की काय असे वाटू लागते.
प्रकाशकाचि माहिति
मला वरिल पुस्तकाचे प्रकाशक आनि त्यान्च पत्ता हवा आहे.
क्रुपया मदत करा.(सिनेमाच्या स्तोरि मगिल गोश्ट)
पुस्तक प्रकाशन यंत्रणेबद्दल माहिती हवी आहे.
नमस्कार मित्रहो,
पुस्तक वाचन ह्या प्रांतात जसजसा रुळू लागलो, तसतसा पुस्तकांच्या प्रकाशन संस्थेच्या नावाकडे लक्ष जाऊ लागलं. माझं वाचन मुख्यतः आमच्या वाचनालयातील पुस्तकांपर्यंतच मर्यादीत असायचं. सुरूवातीला सगळी ऐकून माहीत असलेली पुस्तके वाचून संपली. आणि मग भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहू लागलं, आता काय? आता कोणतं पुस्तक वाचू?
चाकोरीबाहेरचं-’कोबाल्ट ब्लू’
सचिन कुंडलकर हे नाव प्रायोगिक नाट्यकर्मींना सुपरिचित आणि ’गंध’मुळे जगाच्या काना-कोपरयात पोहोचलेलं. लघुपट-’द बाथ’, छोट्याशा सुट्टीत, चेतन दातारच्या ’१, माधवबाग’चं रुपांतर ’ड्रीम्स ऑफ़ तालिम’, ’पूर्णविराम’ अशा अनेक प्रायोगिक नाटकांमधून त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. पण त्याने लेखनातून केलेल्या प्रयोगाबद्दल लोकं अजून अनभिज्ञ आहेत असं दिसतं. सचिन कुंडलकरची २००६ मध्ये प्रकाशित झालेली ’कोबाल्ट ब्लू’ ही अशीच एक अत्यंत छोटेखानी अशी ९० पानांची कादंबरी आहे. आजच्या इंस्टंट जमान्यात इंस्टंटली वाचून होईल अशी. प्रकाशन गॄह- मौज.
समुद्र - मिलिंद बोकील ह्यांच्या कादंबरीविषयी...
मिलिंद बोकील ह्यांची ‘समुद्र’ ही कादंबरी आपल्या ‘पुवि’ च्या यादीमध्ये समाविष्ट करावी ही विनंती.
ह्या पुस्तकाचा परिचय वाचण्यासाठी खालील लिंकवर जा --
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=archive&filte…
आणि
पुस्तकाचे पान - रविवार, ११ एप्रिल २०१०
लोकरंग - पुस्तकाचे पान
विचारांना दिशा देणारं पुस्तकचित्रा राजेन्द्र जोशी - रविवार, ११ एप्रिल २०१०लग्नगाठी स्वर्गातच ब�...
येथे क्लिक करा
ओळखा पाहू कुणाचे ले़खन आहे????
"ज्या वेळी पहिल्या स्पर्शाचे संवेदन झाले त्याच वेळी आत्म्याचा जन्म झाला...
प्रत्येक कलावंत हा स्पर्शवादीच असतो...
वस्तूचा स्पर्श भोगल्याशिवाय मला तिचे पुरे आकलन होऊच शकत नाही...
मला काही बोलायचे असले की मी मित्रांच्या खांद्यावर हात टाकतो. मग शब्दांना आपली वाट सापडू शकते. नाही तर ते कुठे तरी जातात; भरकटत सुटतात; स्वत:भोवतीच घुमत बसतात, आकाशावर पाठ घासतात किंवा पाताळात दडी घेतात. ते पृथ्वीला भिडत नाहीत; अस्तित्वामध्ये भिजत नाहीत. पण खांद्यावर हात टाकला की सारे ठीक होते. त्या स्पर्शाच्या आधाराने शब्दांचे ओठ भावनेशी भिडू लागतात. माझी सुखदु:खे हि फक्त स्पर्शपल्लवी भाषाच बोलून शकतात...