'आवरण'
"बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यानंतरच्या काळात अल्पसंख्यांकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी सरकार काही धोरणे आखते. बुद्धीवादी, मार्क्सवादी, जातीनिरपेक्षवाद्यांना हाताशी धरून इतिहासातल्या काही विवक्षित सत्यांना दडपायचा प्रयत्न करते. इतिहास पुनर्लेखनाचे संकेत मिळायला लागतात.