कुहू
भाषा
मराठी
व्यकटेश माडगूळकरांच्या स्वतःवरच लिहिलेल्या विविध लेखांचं संकलन आहे. त्यांछ्या ४० वर्षांच्या लेखनप्रवासाचं एक दर्शन!
१९७२ सालचे साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवलेले पुस्तक.
ठाणे जिल्ह्यातील डहाणू-तलासरी भागातील आदिवासी वस्त्यांमधल्या भुकेकंगाल लोकांपर्यंत, मुख्य म्हणजे पिढय़ान्पिढय़ा गुलामीचे जिणे जगत असलेल्या त्यांच्या थिजलेल्या मनापर्यंत पोहोचण्याचे खडतर कार्य चिकाटीने करणार्या गोदावरी परुळेकर यांचे अनुभवकथन म्हणजे ‘जेव्हा माणूस जागा होतो’.
महाराष्ट्रातील विविध भागातील कष्टकऱ्यांचा, लहान व्यावसायिकांचा, रोजंदारीवर काम करणा-या व्यक्तिंचा ख्यातनाम छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला वेध 'असाही एक महाराष्ट्र' च्या निमित्ताने मिळणार आहे.