मूल्यशिक्षणाचे विस्तृत विश्लेषण
![]() |
प्रत्येक पिढीतील वयस्कर व्यक्तींची पुढच्या तरुण पिढीच्या नीतीमूल्यांबद्दल काही ना काही तरी तक्रार असते. तसेच प्रत्येक वयस्कर व्यक्तीला आपण आपल्या पाल्यावर योग्य संस्कार करू शकलो नाही, याची पण खंत वाटत असते.
![]() |
प्रत्येक पिढीतील वयस्कर व्यक्तींची पुढच्या तरुण पिढीच्या नीतीमूल्यांबद्दल काही ना काही तरी तक्रार असते. तसेच प्रत्येक वयस्कर व्यक्तीला आपण आपल्या पाल्यावर योग्य संस्कार करू शकलो नाही, याची पण खंत वाटत असते.
मित्रांनो,
परत एकदा स्वागत!
उत्तरे बुधवारी रात्रीपर्यंत!
जरा हटके व घुमावदार!!!!!!
१.मराठीतील पहिले पुस्तक कोठे छापल्या गेले?(जागेचे नाव)
२.ठणठणपाळ व्यतीरिक्त जयवंत दळवी ह्यांनी आण़खी कोणत्या टोपणनावांनी लेखन
केले आहे?
३.पुरुष असुनही स्त्रीटोपणनावाने लेखन करणारे लेखक कोण?(ह्यांनी आपले संपूर्ण लिखाण स्त्रीटोपण नावाने केले).
४.बाबुराव अर्नाळ्करांचे मूळ नाव काय?
५.कोणत्या मराठी साहीत्यकाला "दो रास्ते" ह्या चित्रपटासाठी कथेचे filmfare
पारितोषीक मिळाले होते?
६."सुर्य"ह्या श्री.दा.पानवलकरांच्या कथेवर कोणता विख्यात हिंदी चित्रपट
बनवलेला आहे?
गुरुजींनी दुखर्या अंगानं उन्हाळा काढला. मृग संपला. यंदा पाऊसकाळ चांगला होता. भाताची पिकं नेटाला लागली होती. उसाच्या मळ्यात पाटकी-पलाणी समढम होऊन वाहत होत्या. रिपरिप पाऊस पडायचा आणि अनेक खोपटं गळायची. पुढच्या वर्षी पक्की घरं बांधायची अशी सालाबादगत माणसं बोलायची. उसाच्या मळ्यातला गारठा बांध ओलांडून गावठाणात घुसायचा. गावठाण काकडून जायचं. गुरुजींनी आयुष्यभर तालुक्याला-जिल्ह्याला अनेक खेटा मारलेल्या. जन्माची दगदग करून घेतलेली. तीच म्हातारपणी उबदारी आलेली. त्यांचं अंग दुखायचं आणि काकडून आकडायचं. शेवंती चुलीच्या पोटात शेणी धुमत ठेवायची. चुलीपुढं गुरुजी धगाला पडायचे, तरी अंगातला गारठा पळायचा नाही.
अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल.
मित्रांनो,
निशिगंधा प्रकाशन,पुणे ह्या प्रकाशकांचा अद्ययावत पत्ता मिळू शकेल
काय? हे प्रकाशन गुजर यांचे!
पहीला पत्ता-सिंहगद रोड
दूसरा पत्ता-कोथरुड
तीसरा पत्ता-मुकुंद नगर
अद्ययावत-????
तसेच ह्या पत्यांसंबंधी काही लिंक आहे का,आंतरजालावर?
क्रुपया कळवा.
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
मित्रांनो,
विलंबासाठी क्षमस्व!
उत्तरे गुरुवार रात्री पर्यंत पाठवावीत.
---चला फार आनंद झाला.
अतिशय उत्तम व दर्जेदार प्रतिसाद आहेत.
पण,
HATS OF TO SAAGAR(छे,ज्ञानसागर!)
व मणिकर्णिका ताई__--!
सागर्-परीपुर्ण १०,लगे रहो,भाई!
ताई-उत्क्रुष्ट -७
चित्राताई-५,वल्ली-४,मेघनाताई-३.५
१.समुद्काठची रात्र हा कोणत्या प्रसिद्ध कवीचा कथासंग्रह आहे?(किंवा समुद्रकिनार्या वरची रात्र)
बा.भ्.बोरकर
२."लाट" हे कोणत्या दिवंगत आधुनीक विचारवंताचे ललित लेखन आहे?
हमीद दलवाई(मित्रा सागर्,जबरदस्त् उत्तर दिले तु!)
३.काशीनाथ घाणेकरांची दोन चरित्रे कोणती?
नाथ हा माझा व ----आणि डा.काशिनाथ घाणेकर
![]() |
आठवणीचे जग हे विचित्र जग आहे. काही गोड आठवणी मनाला गुदगुल्या करतात, आपल्याला हसवतात तर कडू आठवणी रडवतात, मन विषण्ण करतात. या आठवणी आपल्या का दुसर्यांच्या, यामुळे काही फरक पडत नाही.
‘माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी माझ्याबाहेर उभा राहून स्वत:ला निरखीत होतो.’ असं म्हणत जगणार्या मायकलची ही कहाणी ----
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layo…
आपण काय वाचतो, का वाचतो, किती-कसे-कुठे वाचतो? ......... याविषयी आपण नेहमीच सांगतो - बोलतो -लिहितो. पण काही वेळा विपरित असतात आणि आपल्याला 'वाचणे' जमत नाही. किंवा ज्यांना जमत नाही अशी माणसं आपल्या भवताली दिसतात कधीमधी. हे अनुभव आपण इथे शेअर करूया का? नकारात्मक अनुभव सांगायला एक खास मोकळेपणा असावा लागतो आणि धाडसही! हे माहीत आहे. तरी हा प्रश्न विचारते आहे.
त्यादिशी दोस्त जादाच फस्ट्रेट झाला व्हता. म्या भेटताच मला म्हन्ला,'लायब्ररीमंदी चालतोस का? लई दिस झाले.'
म्या जरा पॉज घितला. मंग म्हन्लं,'आजच्याला नगं राव. स्सालं सकाळच्याला डोस्कं धरतं, हँगओव्हर झालं की मंग सारा दिस फुकटछाप जातो. उद्याच्याला कामंबी लई हायेत.'
त्या म्हन्ला,'यवडा कामून भाव खावून र्हायलास? जादा टाइम न्हाई बसायचं. रॉयलस्टॅगच्या दोनेक स्टोर्या वाचू, जादा न्हाई. तुला 'हॉट' वाचायचं नसंन सं तू कोल्डमंदी वाच. ऑस्ट्रेलियाचा फोस्टर बराय म्हने, टाईमपास.'
म्या म्हन्लं,'दोस्ता, आज लई फॉरेन ऑथर्सचे नावं घिवून र्हायलास? सांप्रतला देशी ऑथर्स आठवत न्हाई का कोनी दमदार?'