धोक्याची सूचना
पुस्तकविश्वचे उपक्रम होते आहे काय?
'चर्चा आणि मतभेद' आणि 'एखाद्या गोष्टीचा विनाकारण कीस काढणे' या दोन गोष्टींतला फरक आपण सारे जण ओळखून आहोत. आपण ही मर्यादा वारंवार ओलांडत तर नाही आहोत ना? पुस्तके हा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा विषय यात झाकोळून तर जात नाही ना?