भाषा
मराठी
किंमत
120.00

१९७२ सालचे साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवलेले पुस्तक.
ठाणे जिल्ह्यातील डहाणू-तलासरी भागातील आदिवासी वस्त्यांमधल्या भुकेकंगाल लोकांपर्यंत, मुख्य म्हणजे पिढय़ान्पिढय़ा गुलामीचे जिणे जगत असलेल्या त्यांच्या थिजलेल्या मनापर्यंत पोहोचण्याचे खडतर कार्य चिकाटीने करणार्‍या गोदावरी परुळेकर यांचे अनुभवकथन म्हणजे ‘जेव्हा माणूस जागा होतो’.