गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका

भाषा
मराठी
आवृत्ती
१९८५ (पहिली आवृत्ती)
किंमत
50.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
134

'प्यासा', 'कागझ के फूल' आणि 'साहिब, बीबी और गुलाम' या तीन चित्रपटांचं विविध अंगांनी विश्लेषण करत करत गुरुदत्तची जीवनदृष्टी, चित्रपट बनवण्यामागचा त्याचा विचार, त्याचं महत्त्व आणि त्याच्या मर्यादा अशा अनेक गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे. पाश्चिमात्य आणि भारतीय सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि कलाविचार यांचा आधार पुस्तकातल्या विवेचनाला आहे. त्यायोगे गुरुदत्तविषयीचं मूलगामी विवेचन केलेलं आहे.

गुलाम - स्पार्टाकस ते ओबामा

भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली ऑगस्ट २०१०
किंमत
370.00
पृष्ठसंख्या
376

या पुस्तकाच्या मलपृष्ठावरुन साभार:-
""गुलाम' हा शब्द अलीकडे आपण फक्त पत्ते खेळताना वापरतो; पण कित्येक शतकं या शब्दानं मानवतेची निव्वळ थट्टा केल्याचा जागतिक इतिहास घेतला, की त्या शब्दामागची दाहकता आपल्याला समजेल.

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

भाषा
मराठी
आवृत्ती
दहावी
किंमत
80.00
पृष्ठसंख्या
118

श्रीपाद अमृत डांगे यांची प्रस्तावना आहे या पुस्तकाला.
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांचे हे अत्यंत गाजलेले पुस्तक आहे