राजकारण

By स्वरुपसुमित, 21 November, 2024

माझा अंदाज

महायुती अस्पष्ट बहुमत

मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध )
राज्यात ५१ लढती पैकी २०-२५
अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार

दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार

तुमचा अंदाज सांगा

मित्रानो

महायुती ला बहुमत मिळेल कि नाही ते जाऊ द्या

By श्रीगुरुजी, 17 November, 2024

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीवर हा माझा शेवटचा लेख. विविध पक्षांची आजपर्यंतची कामगिरी, २०२४ लोकसभा निवडणुकीतील विविध पक्षांची कामगिरी, महाराष्ट्रातील मतदारांचा नेहमी दिसणारा कल यावर आधारीत काही आकडेमोड करून कोणत्या पक्षाला किती मते मिळण्याची शक्यता आहे व त्यानुसार किती जागा जिंकण्याची शक्यता आहे याचे अंदाज लिहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही वर्षात निर्माण झालेली खिचडी व गुंतागुंत पाहता जागांचा अंदाज व्यक्त करणे खूप धाडसाचे आहे. मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्‍याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्‍याच प्रमाणात चुकू शकतो.

By उपयोजक, 16 November, 2024

भाजप हा पक्ष उत्तरभारतातील राज्ये आणि महाराष्ट्र इथे मजबूत पकड ठेवून आहे. पण तितकी मजबूत पकड त्यांची दक्षिण भारतात नाही. अपवादात्मकरित्या तो एकदा कर्नाटकात आला होता. पण परत नाही. तमिळनाडू आणि केरळ इथे तर तो नगण्य आहे. कट्टर भाजपविरोधक म्हणतात की दक्षिण भारत हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उत्तरभारतापेक्षा बराच प्रगत आहे. आम्ही प्रगत आहोत म्हणूनच आम्ही दक्षिण भारतीय लोक भाजपला आमची दाक्षिणात्य राज्ये टाळतात. अन्यथा आमच्या राज्यांचीही अवस्था ही युपी बिहारसारखी मागासलेली होईल. उत्तरभारतातल्या लोकांना मागास राहणं चालत असेल. आम्ही शहाणे आहोत वगैरे. तिकडच्या सोशल मिडियावरही हेच सुरु असतं.

By श्रीगुरुजी, 11 November, 2024

साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्‍याच प्रमाणात तसाच राहतो.