भाषा
मराठी

आपुलकी या पुस्तकात पु.लं.नी अनेक सुंदर व्यक्ती चितारल्या आहेत
बालगंधर्वांची आठवण हेलावून सोडते.

* पुस्तकाची अनुक्रमाणिका *
१. - एक वडीलधारा माणूस - १
२. - बालगंधर्व : एक अटळ स्मरण - ९
३. - दादा - १६
४. - मुशाफिर टिकेकर - ३१
५. - ’किमया’कार माधव आचवल - ३७
६. - नाट्यरंगी रंगलेला शरद तळवळकर - ४७
७. - आमची आवाबेन - ५६
८. - अब्द अब्द मनीं येतें - ६४
९. - अनंत काणेकर - ७३
१०. - शिक्षकांचे शिक्षक - ७९
११. - शंकर घाणेकर : एक हसवणारा फकीर - ९१
१२. - शुक्ल कवी - ९९
१३. - माधवराव - १०३
१४. - अग्रलेखक गोविंदराव तळवळकर - १०९
१५. - कोल्हापूरचे नाट्यप्रेमी लोहिया - ११७