गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका

भाषा
मराठी
आवृत्ती
१९८५ (पहिली आवृत्ती)
किंमत
50.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
134

'प्यासा', 'कागझ के फूल' आणि 'साहिब, बीबी और गुलाम' या तीन चित्रपटांचं विविध अंगांनी विश्लेषण करत करत गुरुदत्तची जीवनदृष्टी, चित्रपट बनवण्यामागचा त्याचा विचार, त्याचं महत्त्व आणि त्याच्या मर्यादा अशा अनेक गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे. पाश्चिमात्य आणि भारतीय सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि कलाविचार यांचा आधार पुस्तकातल्या विवेचनाला आहे. त्यायोगे गुरुदत्तविषयीचं मूलगामी विवेचन केलेलं आहे.

रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता

भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली- चौथे पुनर्मुद्रण २००९
किंमत
195.00
पृष्ठसंख्या
160

माझा लढा (माईन काम्फ)

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम
किंमत
300.00
पृष्ठसंख्या
412

भाग १ ला
प्रस्तावना : हिटलरच्या जीवनाचे रहस्य
प्रकरण १ : मातापित्याच्या घरी
प्रकरण २ : व्हीएन्नामधील विद्यार्जन व हालअपेष्ट
प्रकरण ३ : व्हीएन्नातील माझ्या अल्प वास्तव्याचे राजकीय पडसाद
प्रकरण ४ : म्युनिक
प्रकरण ५ : जागतिक युद्ध
प्रकरण ६ : युद्ध -प्रचार
प्रकरण ७ : क्रांती
प्रकरण ८ : माझ्या राजकीय हालचालींना सुरुवात
प्रकरण ९ : जर्मन मजूर पक्ष
प्रकरण १० : दुसरे राईक का उन्मळून पडले ?
प्रकरण ११ : वंश आणि लोक
प्रकरण १२ : जर्मन राष्ट्रीय समाजवादी मजूर पक्षाच्या विकासाची पहिली पायरी
प्रकरण १३ : अधिकार प्राप्तीनंतर