लेखक
भाषा
मराठी
आवृत्ती
द्वितीय - २००८
किंमत
250.00
पृष्ठसंख्या
174

नवीन सुधारित दुसरी आवृत्ती
नागरी बॅंका/पतसंस्था यांच्या शाखा म्हणजे युद्ध आघाडी. शाखेतील व्यवस्थापक, कर्मचारी जितके सुसज्ज तितके युद्ध जिंकण्याची शक्यता जास्त. शाखांचे दायित्व व त्यांचा मुख्यालयांशी संवाद, संपर्क या संबंधित सर्व पैलूंचे एकमेव मार्गदर्शन.प्रत्येक शाखेत अत्यावश्यक असा अनमोल ग्रंथ.
समाविष्ट विषय : १) बॅंका/पतसंस्था आणि शाखा व्यवस्थापन २)शाखांची आवश्यकता ३)रिझर्व्ह बॅंक, बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 ४) बॅंका आणि त्यांच्या शाखा यांचे परस्पर संबंध ५) शाखेचे स्थान, स्वरूप व कार्यालयीन वातावरण ६) शाखा व्यवस्थापन ७) शाखेचे कामकाज-जबाबदारी वाटप-कार्यभार ८) शाखा स्तरावरील कार्य आणि लिपिकाची जबाबदारी ९) शाखा-एक नफा केंद्र किर्जवसुली : अंतिम उद्दिष्ट, शून्य एनपीए शाखा! १०) ग्राहक सेवा व तक्रार निवारण किर्मचारी चौकशी यंत्रणा ११) घोटाळे प्रतिबंध आणि नंतरची कार्यवाही १२)शाखांनी मुख्यालयाला नियमित पाठवावयाची माहिती १३) व्यवसाय वाढीसाठी उपक्रम: शाखा पालक संचालकांची भूमिका-उत्तरदायित्व १४) आदर्श आणि सक्षम शाखा:रिझर्व्ह बॅंक मास्टर परिपत्रकांची सूची १५) मुख्य कार्यालय आणि शाखा यांचे दृढ संबंध प्रगतीसाठी आवश्यक धोका व्यवस्थापन इत्यादी. शाखा व्यवस्थापन या पुस्तकांची नवीन सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे.