Submitted by सागर on
DILIP MADHUKAR NIKAM

महारांजां वरील ऐक पुस्तक राहिले होते

शककर्ते शिवराय ... शिवकथाकार विजय देशमुख. २ खंडाना मुह्रर्त लाग्ला

Fri, 11/02/2011 - 22:54 Permalink

भाग ४ देखील दुसर्‍या पानावर गेला त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे

आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक देणे इथे अपेक्षित आहे.

माझी अलिकडची खरेदी भाग - ४ मध्ये दिली आहे तेव्हा इतरांनी ही माहिती द्यावी ही विनंती :)