भाग ४ देखील दुसर्या पानावर गेला त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे
आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक देणे इथे अपेक्षित आहे.
माझी अलिकडची खरेदी भाग - ४ मध्ये दिली आहे तेव्हा इतरांनी ही माहिती द्यावी ही विनंती :)
नवि खरेदी
महारांजां वरील ऐक पुस्तक राहिले होते
शककर्ते शिवराय ... शिवकथाकार विजय देशमुख. २ खंडाना मुह्रर्त लाग्ला
In reply to नवि खरेदी by DILIP MADHUKAR NIKAM
जबरदस्त खरेदी
दिलिपसाहेब,
कितीला मिळाले हो दोन्ही खंड?
१५०० रुपये किंमत आहे त्यांची.
Pagination