Submitted by देवेन्द्र प्रभुणे on
देवेन्द्र प्रभुणे

बन्धु,
आत्तापर्यन्त कोणीही मदतीला कसे आले नाही?
आश्चर्य आहे.
बहुधा अंजनकुमार हे नाव अनोळ्खी असावे.
कोणी मिरज्/सांगलि चे असल्यास्,प्लीज----!
(तत्पर मदत करणॅ हा पुवि सदस्यांचा स्थायीभाव आहे,हे स्वअनुभवाचे बोल!)
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाल.

Mon, 14/03/2011 - 21:13 Permalink
वल्ली

अंजनकुमार हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय म्हणूनच उत्तर देउ शकलो नाही.

Mon, 14/03/2011 - 22:05 Permalink

मित्रानो,
अतिशय काव्यमय व शैलीदार भाशेत चित्रपटांवर लिखाण करणारे अंजनकुमार
हे लेखक हयात आहेत का?
हे मिरजेचे,
आमेन्/शायरा ही कादंबरी,आशियाना हे संगीतविशयक लिखाण,
विझलेला दिवस ही कलाकारांची व्यक्तीचित्रे,अशी ह्यानची साहित्यसम्पदा!
"आमेन्/शायरा" हे पुस्तक उपल्ब्ध आहे का?
(१९८५ ते १९९० ह्या काळातील लिखाण आहे)
क्रुपया सहकार्य करावे.
धन्यवाद,
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ