मित्रानो,
अतिशय काव्यमय व शैलीदार भाशेत चित्रपटांवर लिखाण करणारे अंजनकुमार
हे लेखक हयात आहेत का?
हे मिरजेचे,
आमेन्/शायरा ही कादंबरी,आशियाना हे संगीतविशयक लिखाण,
विझलेला दिवस ही कलाकारांची व्यक्तीचित्रे,अशी ह्यानची साहित्यसम्पदा!
"आमेन्/शायरा" हे पुस्तक उपल्ब्ध आहे का?
(१९८५ ते १९९० ह्या काळातील लिखाण आहे)
क्रुपया सहकार्य करावे.
धन्यवाद,
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ
मित्रांनो----
बन्धु,
आत्तापर्यन्त कोणीही मदतीला कसे आले नाही?
आश्चर्य आहे.
बहुधा अंजनकुमार हे नाव अनोळ्खी असावे.
कोणी मिरज्/सांगलि चे असल्यास्,प्लीज----!
(तत्पर मदत करणॅ हा पुवि सदस्यांचा स्थायीभाव आहे,हे स्वअनुभवाचे बोल!)
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाल.
ऐकले नाही कधी
ईरसिक.कॉम वर शोधल्यावर या दुव्यावर २ पुस्तके आहेत असे दिसतेय
पण तुम्हाला हवे असलेले पुस्तक उपलब्ध असल्याचे दिसले नाही
मी पण
अंजनकुमार हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय म्हणूनच उत्तर देउ शकलो नाही.
हे कदाचित इसाक मुजावर असावेत.
हे कदाचित इसाक मुजावर असावेत.