Submitted by चित्रा राजेन्द… on
सागर

चित्रा,

सुंदर दुवा दिलात

या दुव्यावर सावरकरांचे थोडेफार साहित्य पीडीएफ स्वरुपात उतरवून घेता येईल.

याच संकेतस्थळावर ४४० एमबी आकाराचा फिल्म्स डिव्हिजनचा सावरकरांवरील माहितीपट पण आहे.

छान संकेतस्थळ आहे.

Fri, 11/03/2011 - 00:02 Permalink

खालील लिंकवर क्लिक करा.
स्वा. सावरकरांचे सर्व साहित्य ई-बुक स्वरूपात येथे मोफत उपलब्ध आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Swatantryaveer_Savarkar.htm