Submitted by देवेन्द्र प्रभुणे on
चित्रा राजेन्द…

देवेन्द्र,
तुम्हाला नक्की काय हवंय? संपूर्ण कविता हव्यात की त्या ज्या संग्रहात आहेत ते संग्रह हवेत? कविता तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकतील.

Mon, 28/02/2011 - 21:38 Permalink
देवेन्द्र प्रभुणे

धन्यवाद ताई,
मला कविता संग्रह हवे आहेत.
चाळ्ताना,अवचित एखादी नवी कविता सापडते.
तसेच्,संगणकावर तर वाचावयास अजिबात आवडत नाही.
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.

Mon, 28/02/2011 - 22:39 Permalink

मित्रानो,
"बिजली नाचेल गगनात्,वादळ होईल जोरात"
व
"भव्य हिमालय तुमचा आमचा,केवळ माझा सह्यकडा"
ह्या कविता कोणत्या सन्ग्रहातिल आहेत?
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.