Log in or register to post comments जिम कॉर्बेट यांच्या शिकारकथांनी साहित्यविश्वात शिकारकथांना एक वेगळंच वलय प्राप्त करुन दिलं होतं. मराठीतही या थोर शिकार्याचे अनुभव सांगणार्या शिकारकथांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत