आहे मनोहर तरी

भाषा
मराठी
आवृत्ती
चौदावी
किंमत
160.00
पृष्ठसंख्या
240

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांचे हे आत्मचरित्र.

अघळ पघळ

भाषा
मराठी
किंमत
120.00
पृष्ठसंख्या
170

१. मी आणि माझे पत्रकार
२. काही साहित्यिक भोग
३. ललित आत्मपरिचय कसे लिहावे?
४. प्रा. विश्व. अश्व. शब्दे
५. आमचे भाषाविषयक धोरण
६. एककांचं मराठी
७. मी: एक मराठी माणूस
८. माझा एक अकारण वैरी
९. काही (बे)ताल चित्रे
१०. माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधने
११. विनोदी लेखन हे साहित्य?
१२. मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहासः खंड दुसरा

असाही एक महाराष्ट्र

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम
प्रकाशक

महाराष्ट्रातील विविध भागातील कष्टकऱ्यांचा, लहान व्यावसायिकांचा, रोजंदारीवर काम करणा-या व्यक्तिंचा ख्यातनाम छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला वेध 'असाही एक महाराष्ट्र' च्या निमित्ताने मिळणार आहे.