भगवान बुद्ध
आनंद श्रीकृष्ण, यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील बेनीपूर या छोट्या खेडेगावात झाला. कृषी अर्थशास्त्र या विषयात त्यांनी मास्टर्स पदवी प्राप्त केली. भारतीय राजस्व सेवेत ते 1986 साली दाखल झाले. आणि सध्या ते आयकर आयुक्त म्हणून आहेत.
कबीरपंथ, स्वामी नारायण संप्रदाय, रेकी आणि सिद्ध समाधी योग आदींचे गहन अध्ययन केल्यानंतर त्यांनी धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. आचार्य सत्यनारायण गोएंका यांनी पुनरुज्जीवन केलेल्या विपस्सना ध्यानपद्धतीचे ते आता आघाडीचे पार्हक बनले आहेत.
सॉफ्ट मून शायनिंग
अध्यात्मिक काव्यसंग्रह विशेषतः देवीवरच्या कविता हा या पुस्तकाचा विषय आहे.
नित्य निरन्जन
सर्पगंध
राम्पाची कहाणी
टी लोबसंग राम्पा यांच्या तीन पुस्तकांचा मराठीत अनुवाद झाला आहे.
तृतीय नेत्र हा पहिला
तिबेटी डॉक्टर हा दुसरा
व
राम्पाची कहाणी हा तिसरा भाग आहे.
अध्यात्मसाधनेतील अत्भुत अनुभव राम्पा यांनी त्यांच्या आत्मकथनात लिहिलेले आहेत.