'निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग'
भाषा
मराठी
आवृत्ती
दुसरी आवृत्ती सप्टेंबर २००८
किंमत
170.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
174
'निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग' या दोन कथा एकत्रित पणे या पुस्तकात प्रकाशित केल्या आहे.
'निरगाठी' ही कथा 'माणूस' च्या १९८१ च्या दिवाळी अंकात पूर्वप्रसिद्ध.
दुर्गभ्रमणगाथा
भाषा
मराठी
आवृत्ती
चौथी आवृत्ती, जुलै २००८
किंमत
250.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
450
एका किल्ल्याच्या कुशींत जन्मलेला एक गडवेडा माणूस जन्मभर किल्ले भटकला किल्ल्यांएवढे प्रेम त्याने कशावरही केले नाही.
दरदर झरत्या पावसांत काकडत्या थंडीत भाजणार्या उन्हांत रात्रीं, दिवसां, पाहाटेंस, सायंकाळी तो किल्ले चढला-उतरला.
पांच तपे उलटून गेलीं किल्ल्यागडांचा वेध घेत तो त्यांच्या वाटा तुडवीत राहिला, कधीं आनंदाने थिरकला, कधीं प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला असे त्याचे किल्ल्यागडांशी मैत्र
आयुष्याच्या सायंकाळीं क्षण स्वस्थ बसून तो तीं सगळीं स्मरणे जागवीत आहे.