पतसंस्था फॉर्मेटस

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००९
किंमत
550.00
पृष्ठसंख्या
336

पतसंस्था फॉर्मेटस्‌
पतसंस्थेच्या ठेव विभाग ते कर्ज विभागापर्यंत सर्वांना लागणार्‍या विविध फॉर्मस्‌, दस्तऐवजाचे नमुने एकत्र.
समाविष्ट विषय : १) माहिती विभाग २) जप्ती विभाग ३)शाखा विभाग ४) कर्ज विभाग ५)ठेव विभाग ६) संचालक ७)सभासद ८)अन्य

कर्मचारी व्यवस्थापन

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००९
किंमत
250.00
पृष्ठसंख्या
155

संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन.
समाविष्ट विषय : १)सेवकांचे गोपनीय अहवालाबाबतचे धोरण २)सेवकांची वर्तणूक आणि शिस्त याबाबतचे सेवा नियम ३)सेवक भरती धोरण ४)सेवक पदोन्नती धोरण बिदली धोरण ५)सेवक रजा नियम ६)सेवक कर्ज नियम इत्यादी.

पतसंस्था व्यवस्थापन

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००८
किंमत
350.00
पृष्ठसंख्या
208

पतसंस्था व्यवस्थापन
पतसंस्थेच्या दैनंदिन कामकाजासंबंधीच्या सर्व पैलूंचे अद्ययावत, समग्र व समर्थ मार्गदर्शनपर पहिले व एकमेव पुस्तक. संस्थेचे प्रत्येक संचालक व शाखा यांना उपयुक्त. समाविष्ट विषय : १) पतसंस्था-काल, आज आणि उद्या २) सहकारी कायदा : नियम व पोटनियम ३) सभासदत्व ४) निधी व्यवस्थापन ५) ठेव व्यवहार ६) हिशेब व्यवस्थापन ७) कर्ज व्यवहार ८) कर्ज वसुली ९) निष्क्रिय जिंदगी १०) सभा व्यवस्थापन ११) कर्मचारी व्यवस्थापन १२) कार्यालयीन व्यवस्थापन १३) शाखा व्यवस्थापन १४) संचालक आणि व्यवस्थापनि ग्राहक सेवा

पतसंस्था व्यवस्थापन

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००८
किंमत
350.00
पृष्ठसंख्या
208

पतसंस्थेच्या दैनंदिन कामकाजासंबंधीच्या सर्व पैलूंचे अद्ययावत, समग्र व समर्थ मार्गदर्शनपर पहिले व एकमेव पुस्तक. संस्थेचे प्रत्येक संचालक व शाखा यांना उपयुक्त. समाविष्ट विषय : १) पतसंस्था-काल, आज आणि उद्या २) सहकारी कायदा : नियम व पोटनियम ३) सभासदत्व ४) निधी व्यवस्थापन ५) ठेव व्यवहार ६) हिशेब व्यवस्थापन ७) कर्ज व्यवहार ८) कर्ज वसुली ९) निष्क्रिय जिंदगी १०) सभा व्यवस्थापन ११) कर्मचारी व्यवस्थापन १२) कार्यालयीन व्यवस्थापन १३) शाखा व्यवस्थापन १४) संचालक आणि व्यवस्थापन १५)ग्राहक सेवा

शाखा व्यवस्थापन

लेखक
भाषा
मराठी
आवृत्ती
द्वितीय - २००८
किंमत
250.00
पृष्ठसंख्या
174

नवीन सुधारित दुसरी आवृत्ती
नागरी बॅंका/पतसंस्था यांच्या शाखा म्हणजे युद्ध आघाडी. शाखेतील व्यवस्थापक, कर्मचारी जितके सुसज्ज तितके युद्ध जिंकण्याची शक्यता जास्त. शाखांचे दायित्व व त्यांचा मुख्यालयांशी संवाद, संपर्क या संबंधित सर्व पैलूंचे एकमेव मार्गदर्शन.प्रत्येक शाखेत अत्यावश्यक असा अनमोल ग्रंथ.