जा ओलांडुनी
भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम
किंमत
100.00
पृष्ठसंख्या
439
मलपृष्ठावरूनचः
जेरूशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी.
तिची बुद्धीमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात.
मात्र अट एकच.
तिची प्रग्ती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची.
जेरूशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्यांला एकदाच ओझरता पाहिलेला.
लांब ढांगांचा उंच मनुष्य.
म्हणून त्यांचं नाव - 'डॅडी लाँगलेग्ज'!
आपल्या अनामिक वडलांना जेरूशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.
एका तरूण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी ...
" पर्व "
मूळ लेखक : डॉ. एस.एल. भैरप्पा
अनुवादक : उमा कुलकर्णी
पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स.ह.मोडक पुरस्कार 1992
महाभारताचा व त्यातील दैवी व्यक्तीरेखांचा वास्तव आणि मानवी दृष्टीकोनातून घेतलेला परामर्ष म्हणून या कादंबरीचे वर्णन केले जाते.