मित्रांनो,
देवेन्द्र प्रभुणे यांनी सुरु केलेला हा धागा दुसर्या पानावर गेल्यामुळे दुसरा धागा सुरु करत आहे.
सुहास शिरवळकर यांनी रहस्यकथांनंतर सामाजिक कादंबर्यांकडे मोर्चा वळवला तरी त्यांच्या लेखनातले सौंदर्य कमी न होता उलट जास्त प्रगल्भ झाल्याचे जाणवते.
प्रतिकार, हमखास, थोडक्यात असं, फलश्रुति यासारख्या पुस्तकांमुळे सुहास शिरवळकरांनी समाजाला जागे करण्याचे काम नक्की केले आहे.
अजून चर्चा करायला आवडेल :)