आजच्या लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणी - पुस्तकाचे पान ह्यात मी लिहिलेला पुस्तक परिचय प्रसिध्द झाला आहे. `कार्डिओग्राम' ह्या निलिमा बोरवणकरांच्या कादंबरीविषयी लिहिले आहे.
तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layo…
धन्यवाद.
सुंदर लेख आहे चित्रा
चित्रा,
छान लेख आहे. आत्ताच वाचला.
कार्डिओग्राम माझ्या संग्रहात नक्की येणार. त्याचे श्रेय तुमच्या लेखाला :)
मी या पुस्तकाबद्दल कधी ऐकले नव्हते.
एका छान पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद!
सागर,
धन्यवाद! तुम्हांला हा ले़ख आवडला हे वाचून छान वाटले. आता पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा एकदा ह्या विषयावर बोलू या.
In reply to धन्यवाद! by चित्रा राजेन्द…
होय नक्की
होय नक्की :)