भाषा
मराठी
आवृत्ती
पाचवी, २००८
किंमत
200.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
268
कमल पाध्ये यांनी त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी, त्यातून निर्माण होणारे भावभावनांचे आणि नात्यागोत्यांचे गुंतागुंतीचे बंध-अनुबंध आणि साहजिकच त्यांतून उद्भवणार्या समस्या या पुस्तकात मांडल्या आहेत..