भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००९
किंमत
250.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
144
नागरी बॅंका/पतसंस्था किंवा कोणत्याही संस्थेतील सी.ई.ओ.- मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापनातील वजिराचे प्यादे असते. सी.ई.ओ ची भूमिका यशस्वीरीत्या निभावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. ही भूमिका त्याला प्रभावी रीत्या निभाविता यावी, यासाठी त्याची नेमकी जबाबदारी काय? भूमिका कार्य? मर्यादा काय? यांचे सांगोपांग विवेचन व मार्गदर्शन शाखा व्यवस्थापन या लोकप्रिय व दुसरी आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक व नागरी बॅंकांचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉ. माधव गोगटे यांनी या पुस्तकातून केले आहे. आजच्या व उद्याच्याही प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकार्याने वाचावे, अभ्यासावे, असे हे संग्राह्य पुस्तक आहे. नचिकेत प्रकाशनांची नेहमीप्रमाणे दर्जेदार निर्मिती आहे.