भाषा
मराठी
किंमत
100.00
पृष्ठसंख्या
196

पुलंनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रे या पुस्तकात आहेत.

केसरबाई : एका तेज:पुंज स्वराचा अस्त
नानासाहेब गोरे : प्रफुल्ल होवोनी सुपुष्प ठेले
पंडित विष्णु दिगांबर
खानोलकरचे देणे
गौरकिशोर घोष
शाहूमहाराज : एक धिप्पाड माणूस
माटे मास्तर
हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार
जीवन त्यांना कळले हो
दादा धर्माधिकारी
शरदाचे चांदणे
ज्योत्स्ना भोळे नावाची माझी एक बालमैत्रीण
रामकिंकरदा
सखे-सोबती गेले पुढती
मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष
स्नेहधर्मी वसंत सबनीस
स्थानबद्ध वुडहाऊस
जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया