भाषा
मराठी
आवृत्ती
दुसरी
किंमत
180.00
पृष्ठसंख्या
180

भारतीयांची प्रज्ञा आता जगात पुन्हा नव्याने गाजत आहे. भारतीय आणि गणित यांचा अतूट संबंध तर जगात सर्वांच्याच मनात ठसलेला आहे. गणिताच्या विकासात अनेक भारतीय गणितींनी/गणितज्ञांनी वेळोवेळी मोलाची भर टाकली. प्राचीन काळ ते आधुनिक काळापर्यंतच्या अशा 51 श्रेष्ठ भारतीय गणितींच्या जीवनाचा व त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा आणि त्यांनी गणितात दिलेल्या योगदानाचा नेमका परिचय प्रा. अनंत व्यवहारे यांनी भारतीय गणिती मध्ये सोप्या भाषेत करून दिला आहे. प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढेल, असाच हा परिचय आहे.