भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली: ८ ऑक्टोबर १९९३; तिसरी: १४ फेब्रुवारी २००३
किंमत
175.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
268
अनुबंध म्हणजे बेडी, अडथळा, ओझे, संसारपाश, इ. संसारात भावबंधनांचीही कधी कधी ओझी बनून जातात. फेकून द्यायची म्हटलं तरी ती फेकली जात नाहीत. ती फेकणं आवश्यक वाटलं तरीही ते जमत नाही. मग ती तशीच वाहावी लागतात. आणि मग ही ओझी आपलेच सूळ बनतात.............