जन्मतारिख
15
लेखकाचे चित्र

जन्मः १९२३ मृत्यू: १९८५
इटालिअन लेखक. समकालीन इटालिअन लेखकांपैकी सर्वात अधिक जागतिक ओळख असणारा आणि जागतिक पातळीवर रसिकमान्यता मिळालेला लेखक. ज्याला कधीही नोबेल पुरस्कार मिळू शकेल अशी चर्चा होती पण मरेपर्यंत तो मिळाला नाही असा लेखक. विनोद, अदभुतता, वास्तववाद अशा अनेक शैली हाताळल्या. समकालीन वास्तव आणि जाणिवा व्यक्त केल्या तरीही मानवतावाद आणि मानवाविषयी आशावाद जोपासला.