आय. अझिमॉव्ह
भाषा
इंग्रजी
पृष्ठसंख्या
578
गुरुवर्य कृ.अ.केळुस्कर यांनी लिहिलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे चरित्र हे सर्वात विश्वसनीय मानले जाते. वाचकांनी संग्रही ठेवावा असाच हा ग्रंथ आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र काही उपलब्ध नाही झाले. पण सध्या जोडत असलेले चित्रच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे
टी लोबसंग राम्पा यांच्या तीन पुस्तकांचा मराठीत अनुवाद झाला आहे.
तृतीय नेत्र हा पहिला
तिबेटी डॉक्टर हा दुसरा
व
राम्पाची कहाणी हा तिसरा भाग आहे.
अध्यात्मसाधनेतील अत्भुत अनुभव राम्पा यांनी त्यांच्या आत्मकथनात लिहिलेले आहेत.