रेनबो क्रो
भाषा
इंग्रजी
किंमत
6.99
प्रकाशक
पृष्ठसंख्या
40
मुख्यत्वे करुन बाल्-कुमार वाङ्मय स्वरूपाच्या या पुस्तकामध्ये नेटीव्ह अमेरीकन दंतकथा रंगविली आहे. मूळच्या सप्तरंगी कावळ्याने आपला रंग आणि गोड आवाज कसा गमावला याचे हृदयस्पर्शी चित्रण या कथेत आढळते. या कथेमधून मुलांना त्यागाचा बोध मिळतो तसेच बाह्य रूपावर अंतरंग ठरत नाही हा संदेश अधोरेखीत होतो.