बखर अंतकाळाची

लेखक
भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली आवृत्ती (डिसेंबर २०१०)
किंमत
250.00
पृष्ठसंख्या
254

'अंताजीची बखर'चा नायक मराठेशाहीच्या अंतकाळाची कहाणी सांगत आहे. (अर्थात, 'अंताजीची बखर' - भाग दुसरा)

बखर अंतकाळाची

लेखक
भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली आवृत्ती (डिसेंबर २०१०)
किंमत
250.00
पृष्ठसंख्या
254

'अंताजीची बखर' भाग २. मराठेशाहीच्या अंतकाळाची कहाणी अंताजी सांगत आहे.

बखर अंतकाळाची

लेखक
भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली आवृत्ती (डिसेंबर २०१०)
किंमत
250.00
पृष्ठसंख्या
254

'अंताजीची बखर' भाग २. मराठेशाहीच्या अंतकाळाची कहाणी अंताजी सांगत आहे.

बखर अंतकाळाची

लेखक
भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली आवृत्ती (डिसेंबर २०१०)
किंमत
250.00
पृष्ठसंख्या
254

'अंताजीची बखर' भाग २. मराठेशाहीच्या अंतकाळाची कहाणी अंताजी सांगत आहे.

हा जय नावाचा इतिहास आहे

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम
किंमत
110.00

महर्षि व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचे मूळ नाव 'जय' असे होते. या मूळ संस्कृत ग्रंथावर आधारित आनंद साधले यांनी 'हा जय नावाचा इतिहास आहे' हे सुंदर पुस्तक लिहिले आहे.

भगवान बुद्ध

भाषा
मराठी
आवृत्ती
४
किंमत
110.00
पृष्ठसंख्या
227

आनंद श्रीकृष्ण, यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील बेनीपूर या छोट्या खेडेगावात झाला. कृषी अर्थशास्त्र या विषयात त्यांनी मास्टर्स पदवी प्राप्त केली. भारतीय राजस्व सेवेत ते 1986 साली दाखल झाले. आणि सध्या ते आयकर आयुक्त म्हणून आहेत.
कबीरपंथ, स्वामी नारायण संप्रदाय, रेकी आणि सिद्ध समाधी योग आदींचे गहन अध्ययन केल्यानंतर त्यांनी धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. आचार्य सत्यनारायण गोएंका यांनी पुनरुज्जीवन केलेल्या विपस्सना ध्यानपद्धतीचे ते आता आघाडीचे पार्हक बनले आहेत.

रणरागिणी

भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली
किंमत
200.00
पृष्ठसंख्या
226

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पुरूषांच्या बरोबरीने किंबहुना काकणभर अधिकच सहभाग स्त्रियांचा होता. स्वातंत्र्य आंदोलनात जेवढ्या स्त्रिया सहभागी झाल्या त्यापेक्षा अधिक स्त्रियांनी महाराष्ट्र निर्मितीच्या आंदोलनात भाग घेतला. एस.एम. जोशींनी म्हटले होते की, ’पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक सहभाग स्त्रियांचा होता’. एवढेच नव्हे तर हे आंदोलन अहिंसात्मक पद्धतीने जिवंत ठेवण्याचे कार्य या महिलांनीच केले.