भाषा
मराठी
आवृत्ती
१९८२
किंमत
150.00
पृष्ठसंख्या
300

आर्यपुत्र कुणाल ही कादंबरी सम्राट अशोकाचा पुत्र कुणाल याच्या वर आधारित आहे. इतिहासालाही जास्त परिचित नसलेल्या कुणालची ही कहाणी नक्की आवडेल अशीच आहे.

जन्मतःच अतिशय सुंदर नेत्र लाभलेल्या बालकाचे नामकरण 'कुणाल' हेच केले गेले.

तिष्यरक्षिता ही राजाची राणी पण तिचे मन कुणालवर जडले आणि त्यातून जे भयानक राजकारण निर्माण झाले त्यात आर्यपुत्र कुणालाला आपल्या प्रामाणिकपणाची शिक्षा म्हणून त्याचा जीव की प्राण असलेले सुंदर नेत्र गमवावे लागले.

कधी प्रणयाचा रोमांच, तर रणांगणावरच्या बातम्या... तर कधी राजनीतीचे खल दर्शन
अशी ही विविध रस असलेली सुरेख कादंबरी कोणाला आवडणार नाही?