भाषा
मराठी
आवृत्ती
बहुतेक १९८२
किंमत
120.00

पुस्तकाचे नाव : वारसा नॉस्ट्राडेमसचा
मूळ इंग्रजी कादंबरी : The Nostradamus Inheritance
मूळ इंग्रजी लेखक : रेमंड लिओनार्ड
मराठी अनुवाद : अनिल काळे
प्रकाशन : माहित नाही ( बहुतेक मेहता पब्लिशिंग किंवा कॉन्टिनेन्टल)

नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार जगबुडी कशी होते. या जगबुडीतून वाचणार्‍या लोकांचा शोध एका महासंगणकाच्या मदतीने कसा घेतला जातो व त्यांना कसे वाचवले जाते याचे सुंदर चित्रण या कादंबरीत आहे.

खिळवून ठेवणार्‍या या सुंदर कादंबरी चे रेटींग मी पाच पैकी पाच देतो. :)

धन्यवाद
सागर