भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००८
किंमत
350.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
160
नागरी बॅंकांसाठी सहकारी परिपत्रके 1988 ते 2007
सहकार खात्याच्या मागील 20 वर्षांतील नागरी बॅंकांना लागू असणार्या सर्व परिपत्रकांचे एकमेव व प्रथम संकलन. एकूण 106 परिपत्रकांचा यात समावेश आहे. पृष्ठे 160 असून आकार एक अष्टमांश डेमी आहे. नागरी बॅंकेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन असून हाताळण्यास अत्यंत सुलभ आहे.