भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००८
किंमत
200.00
पृष्ठसंख्या
108

खेडोपाडी पसरलेल्या मराठी वाचकांची वाचनाची भूक लहानमोठी वाचनालये भागवित असतात. ही ग्रंथालये चालविणाऱ्या कार्यकर्त्यांना ती कमी श्रमात अधिक चांगली चालविता यावी. शासनाच्या नियमांनुसार त्यांची कार्यवाही असावी. सर्व शासकीय योजना-माहितीचा लाभ घेऊन आपल्या ग्रंथालयांची स्थिती त्यांना अधिक चांगली करता यावी. याकरिता लागणारी सर्व ताजी माहिती एकत्र नीट वर्गीकृत स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा व त्यातून ग्रंथालय चळवळीला हातभार लावणारे सार्वजनिक ग्रंथालय मार्गदर्शक हे प्रकाशन आहे.