भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००८
किंमत
200.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
120
मराठी ग्रंथव्यवहारांसंबधीत सर्व घटकांची माहिती संबधीत सर्वांना व्हावी. वर्षभरात नवी पुस्तके कोणती निघाली? त्यांची अद्ययावत व सर्वंकष सूची सर्व ग्रंथखरेदीकर्त्यांना सहज उपलब्ध व्हावी. प्रकाशक व ग्रंथविक्रेते यांचे संपर्कसूत्र सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावे. तसेच महाराष्ट्रात प्रकाशन व्यवहारात जो प्रादेशिक असमतोल आहे तो दूर व्हावा तसेच जे एखादे लेखक/प्रकाशक आहेत, त्यांचे सोशल मार्केटिंग व्हावे व यातून मराठी ग्रंथव्यवहार वाढावा व वाचकांना नवी पुस्तके तत्काळ मिळावी. याकरिता वापरा मराठी ग्रंथसंपदा 2008.