भाषा
मराठी
किंमत
80.00
प्रकाशक
प्रिया तेंडुलकरांनी काही दिवस जाहिरातींमध्ये मॉडेलिंग तसेच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागतिका म्हणूनही नोकरी केली.. तेव्हा त्यांना माणसांचे आलेले अनुभव विनोदी पद्धतीने यात लिहिले आहेत.... जाहिरातींचे जग एकूणच किती खोटे, बेगडी असते, लोक स्वतःच्या फायद्यासाठी कसे दुतोंडी बोलतात याचे मोठे मार्मिक चित्रण यात वाचायला मिळते...