एक वेगळ्या प्रकारचे प्रवासवर्णन म्हणून या पुस्तकाची नोंद करता येईल. कारण हे पुस्तक आपल्याला स्थळांमधून न भेटता माणसांमधून भेटते. यातील प्रकरणे म्हणजे वेगवेगळ्या फिनीश माणसांची वर्णने आहेत व त्यांच्या बरोबर लेखिका आपल्याला पुस्तकाच्या अंतरंगात घेऊन जाते.
फिनलंडची तेथील माणसांसोबत ओळख करून देणारे हे वाचनीय पुस्तक
भाषा
मराठी
किंमत
100.00
प्रकाशक