Submitted by निवांत पोपट on
सागर

एवढेच माहिती आहे. बाकीची माहिती मिळाली तर अवश्य कळवेन निपो :)
पुस्तक जबरदस्त आहे यात शंकाच नाही

पण बहुतेक श्रीराम बुक एजन्सीचे प्रकाशन असावे

Mon, 29/11/2010 - 11:25 Permalink

सागरने दिलेल्या माहितीवरून शोधल्यावर श्रीविद्या प्रकाशनाचं पुस्तक आहे असं दिसतं. 'रसिक'च्या संकेतस्थळावर खरेदीसाठी उपलब्ध आहे. (दुवा)

Mon, 29/11/2010 - 11:49 Permalink

अलेक्स हॅलेच्या 'रुट्स' ह्या पुस्तकाचा अनुवाद वाचनात आला होता, पण आता अनुवादकाचे नाव आठवत नाही.

कुणाला माहीत असल्यास अनुवाद्क्/प्रकाशन्/प्रकाशनाचे अंदाजे वर्ष सांगावे ही विनंती