भाषा
मराठी
किंमत
250.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
250
इस्लामिक देशांशी इतर देशांशी झालेल्या युद्धाच्या संदर्भात नेहेमीच इतर देशांची बाजू समोर येते. पण या देशांचं त्यांच्या काही शेजार्यांशी, अमेरिकेशी का बिनसलं, याचा इतिहास काय हे समोर येणं कठीण असतं. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात गेल्यास या संघर्षाची बीजं रोवलेली दिसतात. गिरीश कुबेर या इस्लामी इतिहासाचा, त्याला पाश्चात्य, रशिया आणि इस्रायलने घातलेल्या खतपाण्याचा मागोवा घेतात.