'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
साधनामस्त
पुस्तकाचे नाव
साधनामस्त
मुखपृष्ठ
पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:
साधनामस्त हे श्री. जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले दुसरे पुस्तक. पहिले पुस्तक नर्मदे हर. पहिली नर्मदा परिक्रमा केल्यानंतर नर्मदे हर ची निर्मिती झाली.
त्यानंतर जगन्नाथबुवांना मोठ्या नर्मदा परिक्रमेची आज्ञा झाली, त्याप्रमाणे त्यांनी नर्मदा परिक्रमा ३ वर्ष ३ महिने आणि १३ दिवसांत पूर्ण केली त्याचा सविस्तर वृत्तांत आणि साधनामार्गातील अनुभव यांचे सुरेख वर्णन जगन्नाथबुवांनी केले आहे.
अध्यात्म मार्गात रुची असणार्या प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.




