• '

वेलणकर अपर्णा

 
लेखकाचा पत्ता: 
2 मधुलिका, प्लॉट नं. 6, रामदास कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक. पिन कोड : 422005 महाराष्ट्र (भारत) Phone No : 0253-2316567/09850304151 Email Id : aparnavelankar@gmail.com
 
 

लेखकाचे चित्र

 
 

Author Info

1988 ते 1993 दैनिक पुढारी, कोल्हापूर येथे उपसंपादक. 1993 ते 1999 दैनिक गांवकरी, नाशिक येथे वरिष्ठ उपसंपादक. 1999 ते आजपर्यंत दैनिक लोकमत, नाशिक येथे सहसंपादक. अतिथि प्राध्यापक - ( पत्रकारिता ) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. एच.पी.टी. कॉलेज, नाशिक. अतिथि सल्लागार - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक. महाराष्ट्र पोलिस ट्रेनिंग अॅकॅडमी. महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळ. पुरस्कार - मानवाधिकार आयोगाचा उत्कृष्ट लेखन, वार्तांकनासाठीचा पुरस्कार. - 1996 साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार - 2004 जी.ए.कुलकर्णी स्मृती पुरस्कार - 2003 रणजित देसाई स्मृती पुरस्कार. - 2005 अनुवाद - सिलेक्टीव मेमरी. स्पीड पोस्ट. स्पाउज. - शोभा डे. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज - अरुंधती रॉय. द ब्रेडविनर परवाना शौझिया - डेबोरा एलिस लेडिज कुपे.- अनिता नायर.