'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
वारसा नॉस्ट्राडेमसचा
पुस्तकाचे नाव
वारसा नॉस्ट्राडेमसचा
मुखपृष्ठ
पुस्तक
भाषा:
मराठी
आवृत्ती:
बहुतेक १९८२
किंमत:
120.00
पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:
पुस्तकाचे नाव : वारसा नॉस्ट्राडेमसचा
मूळ इंग्रजी कादंबरी : The Nostradamus Inheritance
मूळ इंग्रजी लेखक : रेमंड लिओनार्ड
मराठी अनुवाद : अनिल काळे
प्रकाशन : माहित नाही ( बहुतेक मेहता पब्लिशिंग किंवा कॉन्टिनेन्टल)
नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार जगबुडी कशी होते. या जगबुडीतून वाचणार्या लोकांचा शोध एका महासंगणकाच्या मदतीने कसा घेतला जातो व त्यांना कसे वाचवले जाते याचे सुंदर चित्रण या कादंबरीत आहे.
खिळवून ठेवणार्या या सुंदर कादंबरी चे रेटींग मी पाच पैकी पाच देतो. 
धन्यवाद
सागर




