• '

माझ्या बापाची पेंड

 

पुस्तकाचे नाव

माझ्या बापाची पेंड
 
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

भाषा: 
मराठी
किंमत: 
115.00
 
 

पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:

माझ्या बापाची पेंड हे खास मिरासदारांच्या खुसखुशीत शैलीतला आणखी एक कथासंग्रह... शाळेत जाण्यास अनुत्सुक मुलगा.. चुकून पेंड म्हणून गांजा खातो.... नि मग शाळेत, गावात काय धम्माल उडते ही वाचण्यातच खरी मजा आहे.. कथासंग्रहातील इतर कथाही तितक्याच दमदार आहेत!!!!